शिर्डीतील साईभक्तीत लीन पंकजा मुंडे!

शिर्डी — राजकारणातील आघाडीच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या लोकप्रिय नेत्यांपैकी एक पंकजा मुंडे यांचा एक वेगळाच अवतार शनिवारी शिर्डीत पाहायला मिळाला .

बिहार विधानसभा निवडणुका 2025: एनडीएला छप्परफाड बहुमताचा अंदाज!

बिहारमध्ये निवडणुकीचा माहोल तापला आहे! गुरुवार, 6 नोव्हेंबर 2025 रोजी पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी मतदान होणार असून, सर्व राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पुण्यात पुन्हा बिबट्याचा थरार!

पुण्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या धुमाकुळाने खळबळ उडवली आहे! शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. समोर माणसं दिसताच या बिबट्याने अक्षरशः डरकाळी फोडली आणि पाहणाऱ्यांचा थरकाप उडाला!

“शेतकऱ्यांनो हातपाय हलवा म्हणणाऱ्या सरकारचेच हात थांबलेत!”

राजकारणात पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे — आणि या वेळी ती ठिणगी पेटवलीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी!

“संग्राम जगतापांची मुस्लिमविरोधी भूमिका मान्य नाही!” 

राजकारणात पुन्हा एकदा मोठं वादळ उठलंय! राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच मोठी कारवाई करण्याचे संकेत दिलेत.

🚨 ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आली आहे मोठी खुशखबर! राज्य शासनाने नुकताच घेतलेल्या निर्णयानुसार, फ्रंटलाईन वर्कर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली आहे .ही वाढ महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान…