डॉ.ना.ज.पाउलबुधे विद्यालयात मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप
नगर - शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी फार महत्वाचा असतो. शाळासुरु होण्यापूर्वी आठ दिवसांपासून शाळेत जायची तयार होत असते. पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांचे दिमाखदार स्वागत होत असल्याने सर्वांमध्ये पहिल्या दिवसाचा…