आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत स्त्रीरोग आणि दंतरोग तपासणी शिबिर
नगर: आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत स्त्रीरोग, गर्भवती महिला तपासणी आणि दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 22 जून रोजी स्त्रीरोग, गर्भवती महिला तपासणी तर 24 जून रोजी नंतर दंतरोग तपासणी शिबिर होणार आहे. शिबिराची वेळ सकाळी 11 ते दुपारी…