पानसरे यांच्या पुस्तकात महाराजांचा एकेरी उल्लेख

आमचे दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख आहे. यामुळं महाराजांचा अपमान होत आहे तसेच आमच्या भावना दुखावल्या जात आहेत त्यामुळे सदर पुस्तक काँगेस अध्यक्ष किरण काळे यांनी वाटू नये असा सल्ला शिवराष्ट्र सेनेच्छा वतीने देण्यात…

लाल टाकी येथे आय एस डी टी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात ,

नगरमधील इंस्टीट्यूट फॉर स्टडीज डिजाइन  अँड  टेक्नॉलॉजी अर्थात आय एस डी टी महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली

नगर पुणे रेल्वे शटल सेवा कधीच सुरू होणार नाही, जागरूक नागरिक मंचाला महाराष्ट्र राज्य सेंट्रल…

नगर पुणे रेल्वे सेवा लवकरच सुरू होईल अशा व्यर्थ वल्गना करणार्‍यांना ही चांगलीच चपराक आहे. कारण ही रेल्वे कधीच सुरू होऊ शकणार नाही तसा आमचा विचारही नाही असा स्पष्ट खुलासा सेंट्रल रेल्वेच्या जनरल मॅनेजर कार्यालयाने केला आहे.

न्यू आर्ट्स कॉलेज मध्ये शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा .

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज च्या  न्यू आर्ट्स   कॉमर्स अँड सायन्स  कॉलेज मध्ये शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला

वडीलांचा उपचारासाठी धावणार्‍या भंडारी भगिनींची राष्ट्रीय स्पर्धेत मजल

ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशनचे खेळाडू साक्षी भंडारी, भाग्यश्री भंडारी व करण गहाणडुळे यांची नागालँड येथे होणार्‍या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अळकुटी (ता. पारनेर) या एका छोट्या गावातून आलेल्या तिन्ही खेळाडूंची…

माजी नगरसेविकेवर गोळीबार

राहुरी शहर हद्दीतील आदिवासी समाजाच्या वसाहत येथे माजी नगरसेविका सोनाली गुलाब बर्डे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी घडली आहे.

लग्न होत नसल्याने युवा शेतकऱ्याने घेतली जळत्या चितेवर उडी.

युवा शेतकऱ्याने स्वतः च सरण रचले आणि पेट्रोल ओतून चिता पेटवून देत त्यात उडी घेतली . यात देह होरपळून त्याचा मृत्यू झाला या घटनेने जिल्हा वासियांचे हृदय पिळवटून गेले आहे . महेंद्र नामदेव बेलसरे (वय २८) असे मृत युवा शेतकऱ्याचे नाव आहे .

अर्बन बँकेची १५० कोटींची फसवणूक

नगर अर्बन बँकेसह खातेदार, ठेवीदार आणि सभासदांची फसवणूक झाल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सुमारे २८ प्रकरणांत १०० ते १५० कोटी रूपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.