📢 मोबाईल टॉवर कर्मचाऱ्यांचा संताप उसळला! 😡 “पगारवाढ द्या नाहीतर नेटवर्क बंद!” असा इशारा —…
मोबाईलवर कॉल लागणार नाही, नेट स्लो होणार आणि नेटवर्क गायब होईल — अशी परिस्थिती लवकरच निर्माण होऊ शकते! कारण महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉइज असोसिएशनने सरकार आणि कंपन्यांविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. 📶💥