पुणेकरांनो लक्ष द्या! उद्या म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार! 💦 नागरिकांना…
30 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. शहराच्या विकासकामांमुळे हे नियोजित बंद करण्यात आले असून, नागरिकांनी आवश्यक ती पाण्याची साठवण करून ठेवावी, असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं…