सभापती निवडीनंतर स्थायी समितीकडे बजेट सादर होणार – आयुक्त शंकर गोरे

स्थायी समितीचे सभापती पद रिक्त असल्यामुळे सभापती निवडीनंतर मनपाकडून स्थायी समितीकडे बजेट सादर करण्यात येणार

नगर बाजार समितीमधील भ्रष्टाचार गावोगाव जाऊन जनतेसमोर आणा .

बाजार समितीतील भ्रष्टाचार गावोगावी जाऊन जनतेसमोर मांडा , गावोगावी युवा सेनेचा शाखा स्थापन करा . असे आदेश शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात दिले .

चालकावर चाकू हल्ला करत ६० हजाराला लुटले

कोची येथील घाटात दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी कारचा काचेवर अंडे फेकत चाकू हल्ला करून ६० हजाराला लुबाडले .  शुक्रवारी रात्री ९ वाजता हि घटना घडली . 

गांजा डेपो येथील शासकीय कार्यालयासमोर घाणीचे साम्राज्य

सामाजिक कार्यकर्ते राहुल बटावकर यांनी अनेक वेळा येथील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांना तोंडी तक्रार  देऊन तसेच वारंवार पाठपुरावा करूनही त्याची दखल न घेता फक्त आश्वासन देऊन संबंधितांकडून बोळवण केली जात आहे.

विरोध केल्याने सैनिक बँकेतील व्यवहारेंचा गैरकारभार उघड -सुदाम कोथिंबीरें

व्यवहारे, कोरडे यांच्या मनमानी कारभाराला आमच्या विरोधामुळेच लगाम बसला असल्याचा दावा सैनिक सहकारी बँकेचे संचालक सुदाम कोथिंबीरे यांनी केला आहे

वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी नोंदणी झालेल्या पात्र शिक्षकांचे त्वरीत प्रशिक्षण आयोजित करावे -बाबासाहेब…

रिष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण नोंदणी झालेल्या पात्र शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण तातडीने आयोजन करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.