🚨 Ahilyanagar Crime News: गावठी पिस्टल बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या! 🔥 दोन गावठी कट्टे आणि 8 जिवंत…
अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत! शनिशिंगणापुर परिसरात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला…