नगरसेविका वंदना ताठे व नगरसेविका पल्लवी जाधव यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक सहा येथे…

नगरसेविका वंदना ताठे व नगरसेविका पल्लवी जाधव यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक सहा येथे अंतर्गत ड्रेनेज लाईन चा शुभारंभ संपन्न प्रभाग विकास हेच ध्येय ठेवून काम करत आहोत माजी महापौर बाबासाहेब वाकळे नगर प्रतिनिधी प्रभागाचा विकास…

नगरची पत्रकारिता निर्भीड -पोलिस अधीक्षक पाटील

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती दिनानिमित्त अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सकाळचे आवृत्तीप्रमुख प्रकाश पाटील होते. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजीराव शिर्के, जिल्हा…

दारू पिऊन झालेल्या भांडणात खून करणाऱ्या आरोपी संगमनेर पोलिसांकडून जेरबंद

संगमनेर ---- नाशिक -पुणे महामार्गावरील सर्व्हीस रोडच्या कडेला घुलेवाडी शिवारातील बायपासवर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आणि त्याचा खून (Murder) करणाऱ्या आरोपीस जेरबंद  करण्यास संगमनेर शहर पोलिसांना यश आले…

शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील तरुणाने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रवींद्र एकनाथ होन (वय 30) असे या तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. तर याप्रकरणी सतीश एकनाथ होन यांनी फिर्याद…

एलसीबी ची श्रीरामपुरात कारवाई

श्रीरामपूर तालुक्यातील गावठी हातभट्टीच्या अड्डयांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ७७,५०० रुपये किंमतीची हातभट्टीची साधने व तयार दारूचा साठा जप्त केला . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे…

नेवाशात दोन दरोडे एक घरफोडी .

नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे  दोन ठिकाणी दरोडेखोरांनी ५० हजारांची रोकड व  सोन्याचे डाग दागिने लुटले . हि घटना बुधवारी (दि ५) पहाटे ३ वाजेचा सुमारास घडली . याच दिवशी पहाटे सुरेगाव (गळनिंब) येथेही घर फोडी होऊन सुमारे डिड लाखाचा ऐवज लंपास…

राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे निलंबित .

महाराष्ट्र्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का ) गुन्ह्यातील सागर भांड सह पाच जण राहुरी कारागृहातून  पळून गेले होते, या प्रकरणी राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे याना दिनांक ५  रोजी निलंबित करण्यात आले आहे . नाशिक परिक्षेत्राचे…