दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने बक्षीस वितरण…
अहमदनगर येथील पाईपलाईन रोड वरील दहीवाळ सराफ खरवंडीकर यांच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये सोन्याची नथ, चांदीचे नाणे,आणि पैठणी अशा स्वरूपाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. दिवाळीच्या दरम्यान ज्या…