ओबीसी आरक्षणाला ब्रेक नगर-औरंगाबाद महामार्ग अडवून जनमोर्चाचे चक्काजाम आंदोलन

महाराष्ट्रातील 52 टक्के ओबीसी, व्हीजे-एनटी या वर्गाचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने आज औरंगाबाद रोड, कोठला स्टॅण्ड फलटन चौक येथे ओबीसी, व्हीजे-एनटी जनमोर्चा व बारा बलुतेदार महासंघाच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. जनमोर्चाचे प्रदेश…

न्यू आर्टस् महाविद्यालयात तलवारबाजी स्पर्धा संपन्न

सा. फु.पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयालयीन तलवारबाजी  मुले/ मुली या स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.अहमदनगर जिल्ह्यातून 60 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता . एकूण 15 महाविद्यालय…

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत…

महापौरांचा कारवाईचा इशारा

काही दिवसांपासुन अहमदनगर शहर व उपनगरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तसेच गढुळ पाणी समस्यांबाबत अनेक सदस्यांनी तक्रारी आहेत. या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आदेश महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिले आहेत. यात हलगर्जीपणा केल्यास…

अहमदनगर जिल्ह्यातील 50 हवालदारांना पदोन्नती

जिल्हा पोलिस दलातील 50 हवालदारांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदोन्नतीचे आदेश दिले आहेत. गुन्हे अन्वेषण शाखेतील - बाळासाहेब मुळीक, विष्णू घोडेचोर, दादासाहेब काकडे,पोलिस…

काँग्रेस नेते हार्दिक पटेल आज कर्जतमध्ये – मतदारांना संबोधित करणार

आज कर्जत येथे काँग्रेस नेते व गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल तसेच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कर्जत नगरपंचायत निवडणूक सध्या चर्चेत आहे. राज्य…