🚨🔥 अहिल्यानगरमध्ये राजकीय हंगाम तळपतोय! माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नितेश राणे आणि संग्राम…
या पार्श्वभूमीवर, माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी अहिल्यानगरच्या मुकुंदनगर सी.आय.व्ही ग्राउंडवर आयोजित जाहीर सभेत भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार…