युवक काँग्रेस व एकवीरा फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात!

 संगमनेर (पोलीस न्यूज नेटवर्क) – महाराष्ट्रातील मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिक मोठ्या संकटात आहेत. अशा कठीण प्रसंगी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटी सदस्य व माजी महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या…

💥🚨 अहिल्यानगरमध्ये घोटाळ्याचा मोठा फटका! ३३ कोटींचा कर्ज गंडा – सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल!…

बनावट कागदपत्रांचा वापर करून एका फायनान्स कंपनीकडून तब्बल ३३ कोटींचा कर्ज घेऊन परतफेड न करणाऱ्या सहा व्यक्तींच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २०२२ ते मार्च २०२४ दरम्यान कंपनीच्या अहिल्यानगर शाखेत घडली.…

 नाशिक-पुणे महामार्गावरील कामांमुळे प्रवाशांना त्रास !

 संगमनेर (पोलीस न्यूज नेटवर्क) – नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कॉंक्रीटिकरण आणि पुल बांधकाम कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने प्रवासी तासंतास वाहतूक…

🇮🇳📚 मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलमध्ये गांधी व शास्त्री जयंती साजरी !

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यापासून झाली. यावेळी उपस्थित होते:

🚨⚖️ ब्रेकिंग न्यूज! राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा निषेध – सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट…

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन सुनावणी दरम्यान बूट फेकण्याच्या प्रकरणाचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. 🙅‍♂️👞या घटनेत सहभागी असलेल्या वकिलावर तत्काळ आणि कठोर कारवाई…

राजूरमध्ये लवकरच शेतमाल आणि जनावरांचा बाजार सुरू!

या उपक्रमाच्या अंतर्गत तालुका आणि तालुक्याबाहेरील व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देऊन अकोले, समशेरपूर, कोतूळ, केळी रुम्हणवाडी येथे शेतमालाचे बाजार सुरू केले आहेत.

निघोजच्या आर्यन ढवळेने इंदोरमध्ये फडकवला मराठीचा झेंडा!

अखिल भारतीय विद्यापीठाच्या मान्यतेने आयोजित पश्चिम विभागीय विद्यापीठ स्तरावर कबड्डी पुरुष स्पर्धा १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान इंदोर येथील मेडिकॅप विद्यापीठात पार पडली.

🚨🔥 संगमनेरचा सौंदर्य रक्षणासाठी आमदार सत्यजीत तांबे पुढाकार – अवैध फ्लेक्स, झेंडे, कमानी हटवण्यासाठी…

शहराचे सौंदर्य टिकवण्यासाठी आणि अवैध फ्लेक्स, झेंडे, पोस्टरने गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. आमदार तांबे यांनी गुरुवारी (९ ऑक्टोबर) संगमनेर नगरपरिषदेच्या…

🚨🔥 पुण्यात राजकीय राडा! राष्ट्रवादी काँग्रेस आमदार बापू पठारे विरोधात गुन्हा – मारहाण आणि सोन्याची…

या प्रकरणाची सुरुवात काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून झाली. लोहगाव येथील गाथा लॉन्स येथे एका माजी सैनिकांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. या वेळी आमदार पठारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी बंडू…

🏛️✨ तेरा ग्रामपंचायत इमारतींना मिळाली मान्यता!

अकोले (प्रतिनिधी) – ग्रामपंचायतींच्या विकासासाठी मोठा टप्पा! पंचायत राज मंत्रालय, भारत सरकारच्या मान्यतेनुसार पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान 2025-26 अंतर्गत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील १३ ग्रामपंचायतींना नवीन इमारती व नागरी सुविधा…