🌟 भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नव्या CEO पल्लवी विजयवंशी यांचा हरदिन मॉर्निंग ग्रुपकडून सत्कार!…

भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)पदी नव्याने रुजू झालेल्या पल्लवी विजयवंशी यांचा हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आदरांजलीसह सत्कार करण्यात आला. 🏅✨

🚨 पिडीत पोपट फुले यांना न्याय द्या! सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानची कठोर मागणी ⚖️ 🚨

ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते पोपट माणिक फुले यांच्यावर झालेल्या भयंकर हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 😡 सामाजिक न्यायासाठी आणि दारूबंदीच्या लढ्यासाठी ओळखले जाणारे फुले यांना गावातील काही समाजकंटकांकडून मारहाण करून जीव…

🌟 नव्या विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धक स्वागत! कायद्याच्या शिक्षणाचा समाज घडविण्यात महत्त्व! ⚖️ 🌟

महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. यावेळी साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे चेअरमन अनिरुद्ध आडसूळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कायद्याचे शिक्षण समाज घडविण्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे…

“खासगी रुग्णालयांतील पिळवणुकीला आता बस्स!”

आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत मानवाधिकार आहे, आणि या हक्काच्या संरक्षणासाठी आता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाने आघाडी घेतली आहे

 सुफी संत ख्वाजा गरीब नवाज दर्शन यात्रा २० ऑक्टोबरला 

आस्था, श्रद्धा आणि सुफी परंपरेचा संगम पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे  सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती (गरीब नवाज) यांच्या पवित्र दरग्याचे दर्शन घेण्यासाठी अहिल्यानगर शहरातून थेट अजमेर (राजस्थान) येथे खास दर्शन यात्रेचे आयोजन …