“विद्यार्थ्यांकडून आधार कार्ड अपडेटसाठी पैसे घेतले जात आहेत” — असा गंभीर प्रकार जिल्ह्यात समोर आला असून यावर तातडीने कारवाईची मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे.
समाजात नातेसंबंध जोडणारे कार्य हे केवळ सेवा नसून एक सामाजिक क्रांती आहे, आणि ही क्रांती घडवली आहे मराठा सोयरीक संस्थेने! संस्थेने नुकताच आपला १०० वा मोफत वधू-वर परिचय मेळावा आयोजित करून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे!
सावेडी परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौकाजवळ असलेला कचरा डेपो नागरिकांच्या डोकेदुखीचा विषय ठरत असून, या डेपोमुळे परिसरात असह्य दुर्गंधी, अस्वच्छता आणि आजारांचे सावट निर्माण झाले आहे . त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे डेपो तात्काळ…
संस्थेच्या वतीने सतत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले जात आहे. संस्थेचे सचिव अनिल शिंदे यांनी म्हटले की, गुणवंत विद्यार्थी हे समाजाचे भूषण आहेत आणि त्यांना योग्य दिशा देणे ही मंडळाची जबाबदारी आहे. 🌟📚
दनादायक परिस्थिती मांडत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. संघटनेने मागणी केली आहे की, महानगरपालिका हद्दीतील सर्व पात्र दिव्यांगांना त्यांचा उदरनिर्वाह भत्ता तात्काळ, म्हणजेच दिवाळीपूर्वी…
वेग, संतुलन आणि जोशाने सजलेली स्केटिंग रिंग!
शनिवार, दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित म.न.पा. शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा व विभागस्तरीय निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार…
परिश्रमाचं सोनं होतंच!"
ग्रामीण समाजात कार्यरत असलेल्या आणि समाज upliftment साठी आयुष्य झोकून देणाऱ्या पै. नाना डोंगरे यांचा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने आयडियल हेल्पिंग हॅण्ड संचलित नर्सिंग प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी मुलींना स्टडी टेबल्स भेट देण्यात आले. हे प्रशिक्षण केंद्र तारकपूर येथील बिशप हाऊस परिसरात कार्यरत असून, समाजातील गरजू व स्लम भागातील…