🚀📚 नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारा आणि अपडेट व्हा – शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड यांचा संदेश 📚🚀
पण तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनीही अपडेट होणे गरजेचे आहे." — असे प्रेरणादायी विचार व्यक्त केले जिल्हा परिषद (माध्यमिक) शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड यांनी.