केडगावमध्ये कल्पद्रुम फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर
केडगाव देवी रोड येथील एकता कॉलनीमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालय व कल्पद्रुम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराला ग्रामस्थ आणि विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.