🚨 शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! कर्ज वसुलीवर 1 वर्षाची स्थगिती 🌾💸
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे. हे पाऊल मुख्यतः पूरामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी घेतले आहे. जून ते सप्टेंबर या काळात राज्यातील अनेक…