📰 अकोल्यात राष्ट्रवादी महिला उमेदवाराचा भीषण अपघात, जागीच मृत्यू! 🚨💔
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकोट नगरपरिषदेच्या उमेदवार अलमास परवीनशेख सलीम यांचा दुर्दैवी रस्ते…