🔥💪 नगरची लेक दिल्लीत झळकणार! 💫
अहिल्यानगरच्या दिया जासूद हिने तिच्या अथक परिश्रम, जिद्द आणि अफाट मेहनतीच्या जोरावर नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय पॅरा योगासन चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपलं स्थान पक्कं केलं आहे.