🚨 नगर जिल्हा बँकेकडून मोठा दिलासा! 💸

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे  शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने (ADC Bank) दिलेल्या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

🌾 शेतकऱ्यांसाठी कृषी अधिकाऱ्यांचा भावनिक निर्णय! 💚

पिकं वाहून गेली, जनावरांचं नुकसान झालं, घरं उद्ध्वस्त झाली आणि शेतकरी अक्षरशः उघड्यावर आला आहे. या कठीण प्रसंगात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्रातील सहाय्यक कृषी अधिकारी (Agriculture Officers) यांनी मोठं पाऊल उचललं आहे. 

🌧️ साकूर – तळेगावमध्ये सर्वात कमी पाऊस! शेतकऱ्यांची वाढती चिंता 🚜

जिल्ह्यात काही भागात पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे  – शेवगाव, पाथर्डी, नेवासे, जामखेड या भागात पिकांचं मोठं नुकसान झालं असून "ओला दुष्काळ"सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

🚨 शेतकरी कर्जमाफी हिवाळी अधिवेशनात? 🚨

राज्यस्तरीय बैंकर्स कमिटीच्या (SLBC) अहवालानुसार शेतकऱ्यांकडे बँकांची तब्बल ३५ हजार ४७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी न फेडल्यामुळे २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांचे बँकांमधील दरवाजे बंद झाले आहेत .

✨👩‍🍼 अंगणवाडी सेविकांना सरकारकडून खास ‘भाऊबीज’ भेट! 🎁💰

 महिला व बालविकास विभागाने भाऊबीज निमित्ताने प्रत्येकी 2,000 रुपयांची विशेष भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी तब्बल 40 कोटी 61 लाख 30 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

🌧️🚨 खरीप हंगाम पाण्यात! मराठवाडा – पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांची मोठी हानी 🚜💔

अतिवृष्टी आणि महापुरामुळे तब्बल ३४ जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून, राज्यातील १४६ लाख हेक्टर खरीप क्षेत्रापैकी तब्बल ६८.७२ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. म्हणजेच जवळपास ४७ टक्के खरीप हंगाम पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे! 

🚆🔥 भारताचा भन्नाट कारनामा! रेल्वेवरून झेपावलं ‘अग्नी प्राइम’ मिसाइल 🚀💥

पहिल्यांदाच रेल्वेगाडीमध्ये बसवलेल्या मोबाइल लाँचरवरून अग्नी-प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. हे क्षेपणास्त्र तब्बल २,००० किमी अंतरावर अचूक मारा करू शकतं. या भन्नाट कामगिरीमुळे भारत जगातील चौथा देश ठरला आहे ज्याने…

🌾 भगवानगड परिसरात मंत्री पंकजा मुंडे यांची नुकसानग्रस्त भागाची पाहणी – शेतकऱ्यांचे व्यथित चेहऱे…

या दौऱ्यात मंत्री मुंडे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होत्या आणि सरकारकडून त्वरित मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, या भेटीत शेतकऱ्यांनी त्यांच्या आक्रोशाला वाव दिला. 😡🚜

🚨 अहिल्यानगर RTO मध्ये लाचलुचपत सापळ्यात! 💸🚔

त्यानंतर सापळा पथकाने कारवाई केली. तक्रारदारांकडून ३००० रुपये स्वीकारल्याचे आरोपींनी मान्य केले. या रकमेची प्राप्ती शासकीय पंचांच्या समक्ष झाली. यावेळी इस्माईल पठाण यांना ताब्यात घेतले गेले.

🔥👧 बालविवाह थांबवणे – प्रत्येक महिलेची जबाबदारी! 💪

आपल्या गावातील मुलींना सुरक्षित भविष्य देण्यासाठी आणि अल्पवयात विवाह रोखण्यासाठी महिलांनी सजग राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन तनिष्का सदस्या व आदिशक्ती अभियानाच्या अध्यक्षा सोनाली सालके यांनी केले.