🌸🚩 सर्वोच्च शिखरावर देवी कळसुबाईची घटस्थापना – भक्तिभाव, पाऊस आणि धुक्यातही भक्तांचा उत्साह! 🚩🌸

सोमवारी सकाळपासूनच भाविकांनी शिखर सर करत देवीचं दर्शन घेतलं . पाऊस, दाट धुके, थंड वारा असूनही श्रद्धाळूंच्या भक्तीभावाला मर्यादा नव्हती.  जहागीरदारवाडी आणि बारी गावकऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने कळसूबाई मंदिरात घटस्थापना करण्यात…

 दहिगाव साकतच्या समस्या – महामार्ग कंपनीला विसर की लोकांना आयुष्यभराची शिक्षा? 

नगर–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा विकासाचं प्रतीक मानला जातो . पण, या विकासामागे दहिगाव (ता. पारनेर) सारख्या गावांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. गावकरी सांगतात – “बस मिळवण्यासाठी आता महामार्गावर जीव धोक्यात घालून थांबावं लागतं.” 

🔥 श्रीगोंदा हादरलं! काष्टीत 10 ते 12 दुकानं जळून खाक 😱

पहाटे 5 वाजता भीषण अग्नितांडव घडून आलं. या आगीत गावातील 10 ते 12 दुकानं  पूर्णपणे जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे .

🔥 कोथरूडचा धक्कादायक ट्रान्सफॉर्मेशन! पुण्याच्या टोळ्यांचं नवं हब 😱

पोलिसांनी नुकत्याच तयार केलेल्या यादीतून समोर आलंय की पुण्यातील जवळपास 80 पैकी तब्बल 40 टोळ्या या केवळ कोथरूड आणि आसपासच्या भागात सक्रिय आहेत.  म्हणजे अर्धा पुणे टोळक्यांनी कोथरूडमध्येच ठाणं बसवलंय!

🌧️ प्रशासनाच्या तत्पर मदतीने २२७ पूरग्रस्तांची सुरक्षित सुटका! 🙌🚤

21 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी, शेवगाव, जामखेड आणि अहिल्यानगर तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली.  गावोगाव ओढे-नाले आणि नदीकाठावरील वस्त्या भरभरून वाहू लागल्या आणि नागरिक अडकले. पण प्रशासन, अग्निशमन…

🚄 मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर वंदे भारत धावणार का? रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा! 🔥

ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावर पूर्णविराम दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं: “वंदे भारत ट्रेन ही मुंबई–अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे मार्गावर धावणार नाही.”

संजय गांधी निराधार योजना — कुणाला, किती आणि कशी? सविस्तर समजून घ्या 📢💸

गरजू, वंचित आणि समाजातील कमजोर घटकांना नियमित आर्थिक मदत देण्यासाठी. या योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांना सरकारकडून महिनेवारी आर्थिक सहाय्य मिळते आणि अलीकडेच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सरकारने मदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

 शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या पाथर्डी तालुका शाखेत नवनिर्वाचित कार्यकारिणीचे पदग्रहण! 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदेव पांडुळे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व शब्दगंध कार्याध्यक्ष उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,

 राधा-कृष्ण मंदिरात उत्साहात घटस्थापना; नवरात्र उत्सव रंगणार भक्तिरसात! 

नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भक्तांच्या उपस्थितीने परिसर भक्तिरसात भारावला. 

 ए.एच. पोखरणा ज्वेलर्सच्या श्रावण विशेष योजनेला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद! 

या योजनेत सोने खरेदी करणाऱ्यांना दिलेल्या कुपनवर ई-बाईकचे भाग्यवान विजेते ठरले. सर्जेपुरा शाखेतून राहुल चव्हाण तर सथ्था कॉलनी शाखेतून शुभम भळगट हे भाग्यवान विजेते ठरले