🚨💰 भारताचे टॉप 10 सर्वाधिक श्रीमंत जिल्हे – मुंबई, पुण्याचा नंबर कुठे? 🇮🇳
भारताची अर्थव्यवस्था जगभरात वेगाने वाढतेय . IT, फार्मा, बँकिंग, शेअर मार्केट आणि फिल्म इंडस्ट्रीमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न वाढले आहे. पण प्रश्न असा — देशातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा कोणता?आणि मुंबई–पुण्याचे स्थान काय? चला तर मग जाणून…