दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर; अहिल्यानगरचे तीन मान्यवर…

अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस.पी. सुमनाक्षर यांनी नुकतीच हे पुरस्कार जाहीर केले आहेत.   पै. नाना डोंगरे – भगवान बुद्ध राष्ट्रीय फेलोशिप सन्मान नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी ग्रामीण भागात…

 डॉ. आंबेडकर परिनिर्वाण भूमि सन्मान-कार्यक्रम समितीच्या जिल्हाध्यक्षपदी अण्णासाहेब गायकवाड यांची…

. ही नियुक्ती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रेश गजभिये, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे, तसेच पुणे जिल्हाध्यक्ष सुदाम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. 

 निंबळकच्या मानाच्या देवीची दिव्य ज्योत आसामहून महाराष्ट्रात येणार! 

या पवित्र सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे, निंबळकचे माजी उपसरपंच धनश्याम आबा म्हस्के, डॉ. मनिषा पाटील (पुणे), गंगापूर तहसिलदार उमेश पाटील, पिंपळगाव…

 चिखली ग्रामपंचायत सरपंचवर रोजगार हमी योजनेतील घोटाळ्याचा आरोप! 

माजी सैनिक गणेश भिवसेन झेंडे यांनी जिल्हा परिषदेसह संबंधित अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सरपंच कदम व त्यांच्या कुटुंबीयांनी शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा गैरवापर करून मोठा घोटाळा केला आहे. 

 अहिल्यानगरमध्ये खासगी फायनान्स घोटाळा : मागासवर्गीय कुटुंब रस्त्यावर! 

या कारभारामुळे एका मागासवर्गीय कुटुंबाचे घर जप्त करण्यात आले असून, संघटनेने दोषींवर तात्काळ निलंबन आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा, 26 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

 अहिल्यानगरमध्ये शिवसेना सोशल मीडिया विभागासाठी युवकांची उत्स्फूर्त सहभागी मुलाखत! 

यासाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी मुलाखती घेतल्या गेल्या, जिथे युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. 

 नेप्तीतील ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत महिलांचे आरोग्य शिबिर

नगर तालुक्यातील नेप्ती येथे महिला सशक्तीकरण आणि आरोग्य संवर्धनासाठी आयोजित केलेले “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियान मोठ्या उत्साहात पार पडले. या आरोग्य शिबिरात गावातील महिला, किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा मातांचा मोठा सहभाग लाभला. 

 श्री अंबिका तुळजाभवानी शारदीय नवरात्री महोत्सव २०२५ 

 देवीच्या भक्तांच्या मनोभावांना स्पंदन देणारा श्री अंबिका तुळजाभवानी शारदीय नवरात्री महोत्सव २०२५ यंदा २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत भरभराटीत पार पडणार आहे. 

आजपासून GST दरात मोठा बदल – काही वस्तू स्वस्त, काही महाग!

12% आणि 28% स्लॅब रद्द करून आता फक्त 5% आणि 18% स्लॅब शिल्लक राहिले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फायदा होणार आहे, तर काही महागड्या आणि आरोग्यास हानिकारक वस्तूंचा खर्च वाढणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबर महिना खास – महागाई भत्ता वाढणार!

दिवाळीचं सणाळं वातावरण, बाजारात खरेदीचा उत्साह आणि आता महागाई भत्त्याचा वाढीचा सरकारी बंपर लाभ – सगळंच एकत्र येत आहे.