IAS तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज अॅक्शन मोड! 

गेल्या काही दिवसांपासून बोगस दिव्यांग प्रमाणपत्रं वापरून सरकारी योजना, नोकऱ्या आणि फायदे घेतल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या प्रकरणात मुंढे सरांनी थेट कारवाईचे आदेश काढले आहेत. 

बीडची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना थारा नाही!

गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी, दोन समाजांतील वाद, आरक्षणावरून संघर्ष आणि हत्यांच्या घटनांमुळे बीड जिल्हा सतत राज्यभर चर्चेत आहे.

 केटीवेअरमध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला!

भाळवणी येथील केटीवेअरमध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सापडला. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे

शिक्षिकेचा विनयभंग, पतीला बेदम मारहाण!

. एका शिक्षिकेचा साडी ओढून विनयभंग करण्यात आला, तिच्या पतीला काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र हिसकावून घेतलं आणि “तुम्हाला जिवंत ठेवणार नाही” अशी जिवे मारण्याची धमकीही देण्यात…

३ कोटी खर्च, १०० बोकडं अन्… शिंदे गटाच्या आमदाराचा भन्नाट निवडणूक प्लॅन!

पावसाळी अधिवेशनाच्या वेळी आमदार निवास कॅन्टीनमध्ये टॉवेल-बनियन घालून जाऊन केलेला राडा अजूनही लोक विसरले नाहीत. कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणारा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या वेळी एकनाथ शिंदेंना स्वतः पुढे…

ई-केवायसी करताना ही छोटी चूक टाळा नाहीतर लाडक्या बहिणींचे ₹1500 थेट हुकणार!

मुलांच्या शिक्षणासाठी किंवा छोट्या-छोट्या गरजांसाठी आधार ठरत आहेत. पण, आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे.

नवरात्र उत्सवात पावसाचा दांडिया!

राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन यांसारखी पिके पाण्याखाली गेली आणि अनेक शेतकऱ्यांचे भविष्य धोक्यात आले.