⚖️ बारामतीत मोठा निर्णय! अनवर रफीक मुंढे यांना कोर्टाने दिला “निर्दोष” ठपका उडवला! 🙌
बारामतीच्या आरटीओ (उप प्रादेशिक परिवहन कार्यालय) मध्ये धमकी देऊन अरेरावी केली, सरकारी कामात अडथळा आणला, अशा गंभीर आरोपांमुळे अनवर रफीक मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.