🔥✨ कैलास नागरी सहकारी पतसंस्थेची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा भव्यदिव्य उत्साहात संपन्न! ✨🔥
येथील कैलास नागरी सहकारी पतसंस्था ही नेहमीच सभासदांचा विश्वास जपणारी आणि सातत्याने प्रगतीचा मार्ग दाखवणारी संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यंदा खेळीमेळीच्या वातावरणात व सर्व सभासदांच्या उत्स्फूर्त…