पुण्याहून जळगावकडे परतणाऱ्या कारला भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिली, ज्यामुळे ५८ वर्षीय महिला जागीच ठार झाल्या. तर त्यांच्या पती आणि कार चालक हे गंभीर जखमी झाले आहेत.
या विशेष समारंभात जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी व आमदार मा. राजूमामा भोळे यांच्या शुभहस्ते सुनिल दाभाडे सर यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे पर्यावरण जनजागृती विभाग, भूगोल विभाग आणि प्राणिशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "जागतिक ओझोन दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभयराव आव्हाड यांनी उद्घाटन प्रसंगी म्हटले की, “सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत साहित्य अत्यंत महत्वाचे असून समाज प्रबोधनाचे मोठे काम साहित्याद्वारेच होते. शब्दगंध सातत्याने असे उपक्रम राबवून नवोदित…
अहिल्यानगरात हिंदी दिनानिमित्त दादा पाटील महाविद्यालयात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला न्यू आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजच्या डॉ. सुनिता मोटे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
लोकांनी पन्नास-पन्नास वर्षे कष्ट करून उभे केलेले संसार एका रात्रीत उध्वस्त झाले आहेत. घरे, रस्ते, शेतजमिनी आणि पिके सगळे पाण्यात बुडाले, आणि नागरिक आता तात्काळ मदतीसाठी मागणी करत आहेत.