नवीन व्यवसाय सुरू करायचाय? मग फक्त 3 लाख रुपयांत मोबाईल दुकानाचा स्वप्न साकार करा!

जर तुम्हालाही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, पण कोणता व्यवसाय फायदेशीर राहील याबाबत कल्पना नसेल, तर आजची बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण आज आपण मोबाईल दुकान व्यवसाय कसा सुरू करायचा याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

🔥 राजकारण + समाजकारण = ‘सागर व अश्विनी कोल्हे’ दाम्पत्याचा ठसा! 🔥

 आजच्या तरुणांसाठी इन्स्पिरेशन म्हणजे सागरभाऊ कोल्हे (तालुका कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) आणि त्यांची सौभाग्यवती अश्विनीताई कोल्हे (सरपंच, राजुरी). या दाम्पत्याने फक्त गावचा नाही तर तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे. 

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहिना 2500 रुपये लाभ!

फडणवीस सरकारने अलीकडेच एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे, ज्यामुळे राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांच्या आयुष्यात मोठी बदलाची लाट येणार आहे.

🔥 जय-वीरुची रियल लाइफ जोडी! – “हवादादा सरनोबत” आणि “बापूसाहेब कार्ले” यांची…

 बापूसाहेब दत्तात्रय कार्ले ऊर्फ मिड्डी आणि दादासाहेब सरनोबत ऊर्फ हवादादा – ही जोडी म्हणजे खरीखुरी शोलेमधली "जय-वीरु" जोडी.  एकत्र घाम गाळला, संकटं पेलली, कुस्तीच्या आखाड्यात नाव कमावलं, आणि नंतर व्यवसाय व राजकारणात थेट झेप घेतली.

🚨💰 अब्जावधींचा घोटाळा करून फरार असलेली अर्चना कुटे अखेर सीआयडीच्या जाळ्यात! 🔥

बीडसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याचा मोठा टप्पा संपला आहे. तब्बल २० महिन्यांपासून फरार असलेली कुटे ग्रुपची सर्वेसर्वा अर्चना कुटे हिला अखेर सीआयडीने पुण्यातून ताब्यात घेतलं. 

⚖️🔥 सुप्रीम कोर्टाचा दणका – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ अंतिम…

सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि State Election Commission (SEC) ला शेवटची मुदतवाढ देत ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. 

🌊🚨 खडकपूर्णा डॅम ‘ओव्हरफ्लो’ – १९ दरवाजे उघडले! ३३ गावांना सतर्कतेचा इशारा 🚨🌊

सलग कोसळणाऱ्या पावसामुळे हा प्रकल्प तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाला आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने सर्व १९ दरवाजे ५० सेमीने उघडले आहेत. यामुळे खडकपूर्णा नदीच्या काठावरील तब्बल ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 Local Body Elections 2025 : बुलढाण्यात काँग्रेस विरुद्ध भाजपची थेट टक्कर! 

 परंपरेने काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या बुलढाण्यात आता भाजपची ताकद वेगाने वाढते आहे.  यामध्ये फोडाफोडी, नाराजी आणि गोटबाजी हे घटक निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावतील, हे स्पष्ट झाले आहे.

 चोपडा हादरलं! फायनान्स कंपनीत तब्बल ११ लाख ५२ हजारांचा घोटाळा उघड! 

असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे भारत फायनान्सशियल इन्कूलजन लिमिटेड च्या चोपडा शाखेत. ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते जमा करण्याऐवजी तिघा कर्मचाऱ्यांनी मिळून तब्बल ११ लाख ५२ हजार ५३९ रुपयांचा अपहार केला! 

राज्य मंत्रिमंडळाचे 8 धमाकेदार निर्णय – महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती!

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या 16 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत राज्याच्या सामाजिक, कृषी, पायाभूत, शिक्षण आणि उद्योग क्षेत्राला गती देणारे 8 मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.