अर्थ संकल्प वरील प्रा भानुदास बेरड यांची प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकारने मांडलेला अर्थ संकल्प शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे

अहमदनगर: महाविकास आघाडी सरकारने मांडलेला  भानुदास बेरड अर्थ संकल्प शेतकर्यांच्या तोंडाला पाने पाने पुसणारा आहे, कृषि, ग्राम विकास, रोजगार निर्मिति दृष्टीने हा अर्थ संकल्प निराशाजनक आहे, या अर्थ संकल्पात मुंबई, पुणे या शहरी भागासाठी मोठा निधी आणि ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष स्पष्ट पणे जाणवत आहे, त्याच बरोबर अपूर्ण राहिलेली शेतकरी कर्ज माफी साठी कुठलीही तरतुद नाही, शेती ला नियमित पणे वीज पुरवठा होण्या साठी कोणतीच तरतुद नाही।

Also see this and subscribe

एकुण च महाराष्ट्रासाठी निराशाजनक अर्थ संकल्प आहे।    भानुदास बेरड त्याच बरोबर अहमदनगर सारखा मोठ्या जिल्हयाला शासकीय मेडिकल कॉलेज मिळणे गरजेचे होते। जिल्ह्याच्या दृष्टीने सुध्दा निराशाजनक च।

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.