जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड संपन्न

अध्यक्षपदी ऍड. उदय शेळके तर उपाध्यक्ष माधव कानवडे

अहमदनगर  :
 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी आज  निवडीझाल्या आहेत.  या पदासाठी अ‍ॅड. शेळके यांचे नाव सुरूवातीपासूनच आघाडीवर होते.

Also see this and subscribe

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी सकाळपासूनच यासाठी नगरमध्ये तळ ठोकला होता.  जिल्हा मध्यवर्ती  यावेळी अध्यक्षपदाची पहिली संधी राष्ट्रवादीला मिळाली असून, उपाध्यक्षपद काँग्रेसकडे गेले आहे. अ‍ॅड. शेळके हे राष्ट्रवादीचे आहेत. कानवडे महसूलमंत्री थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.