BIG BANKING BREAKING! RBI चा मोठा निर्णय!

 “2 मोठ्या सहकारी बँकांचं विलीनीकरण – ग्राहकांना दिलासा!”

🚨
 BIG BANKING BREAKING! RBI चा मोठा निर्णय!
💥 “2 मोठ्या सहकारी बँकांचं विलीनीकरण – ग्राहकांना दिलासा!”

🏦 RBI ने दिली मान्यता
➡️ New India Co-operative Bank Ltd.
➕ Saraswat Co-operative Bank Ltd.
📌 आता New India बँकेच्या 27 शाखा होतील Saraswat Bank च्या अंतर्गत!
🗓️ निर्णय लागू – 4 ऑगस्टपासून!


💸 का झालं विलीनीकरण?
🔍 New India बँकेवर 122 कोटींचा घोटाळा
🔒 RBI ने लावले होते निर्बंध, केली प्रशासकाची नेमणूक
🚨 ग्राहकांचे पैसे अडकण्याची भीती!


✅ पण आता दिलासा!
📲 Saraswat Bank = देशातील सर्वात मोठी शहरी सहकारी बँक!
💡 आधुनिक डिजिटल बँकिंग
🔐 सुरक्षित व्यवहार
📈 ग्राहकांचा आत्मविश्वास वाढणार!


 

📢 तज्ज्ञ म्हणतात –
➡️ सहकारी बँकिंग क्षेत्रात स्थिरता येणार!
➡️ ग्राहकांसाठी हे “Game Changer” ठरणार!