
महाराष्ट्र शासनाने पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, पाहा कोणी कुठे गेले:
मुख्य बदल्या:
अजीज शेख –
शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई
आता CEO, जिल्हा परिषद, धुळे
अशीमा मित्तल –
CEO, जिल्हा परिषद, नाशिक
आता जिल्हाधिकारी, जालना
श्रीकृष्णनाथ पांचाळ –
जालना जिल्हाधिकारी
आता जिल्हाधिकारी, ठाणे
विकास खारगे –
मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव
आता अपर मुख्य सचिव, महसूल विभाग, मंत्रालय
अनिल डिग्गीकर –
अपर मुख्य सचिव, दिव्यांग कल्याण विभाग
आता अपर मुख्य सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग
प्रशासनिक फेरबदल वेगात!
विकासाची गती वाढवण्यासाठी निर्णय
अधिकारी बदलले, आता जबाबदाऱ्या नव्या जागी!
#IASTransfers
#MaharashtraAdminUpdate
#AshimaMittal
#VikasKharage
#DistrictCollectorChanges
#MetroPortalNews
#YouthPolitics
#GovernmentBuzz