शेडगाव सरपंच संध्या शेंडे यांचा BIG MOVE! ![💥]()
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दिला राजीनामा
श्रीगोंदा | पोलीस न्यूज नेटवर्क
शेडगावच्या दमदार सरपंच संध्या शेंडे यांनी गावाच्या विकासाची मोठी कामगिरी करून आता पॉलिटिकल NEXT LEVEL गाठण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पती विजयराव शेंडे मैदानात उतरणार असून त्यांच्यासाठी वेळ द्यावा म्हणून संध्याताईंनी सरपंचपदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांच्या कार्यकाळातील हिट कामगिरी:
- वाड्या-वस्त्यांवर पायाभूत सुविधा
![💯]()
- वृक्षारोपण
![🌱]()
- गावात इंटरनेट व मोफत वायफाय
![📶]()
- “शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा” उपक्रम
![🎯]()
- स्वच्छता आणि महिला सुरक्षेसाठी उपक्रम
![🛡️]()
संध्या शेंडे म्हणाल्या – “सर्वांना संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेतला. आता जिल्हा परिषदेच्या तयारीसाठी पूर्ण ताकद लावणार आहोत.”
गावकऱ्यांच्या मनातल्या फेव्हरेट सरपंच संध्याताईंचा हा BIG DECISION आता सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. 







