‘लाडक्या बहिणीं’साठी मोठा दिलासा!
पडताळणी थांबवली, ५ ऑगस्टपूर्वी येणार ₹१५०० चा जुलै हप्ता!
‘लाडक्या बहिणीं’साठी मोठा दिलासा!
पडताळणी थांबवली,
५ ऑगस्टपूर्वी येणार ₹१५०० चा जुलै हप्ता!
महाराष्ट्र | लाडकी बहीण योजना अपडेट
‘नो चाळण, नो गाळण!’ – निवडणुकीपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींना मिळणार थेट लाभ
योजना अपडेट्स एका नजरेत:
21 ते 65 वर्षांतील महिलांना दरमहा ₹1500
आतापर्यंत 12 हप्ते जमा, आता 13वा हप्ता म्हणजे जुलैचा ₹1500 येणार
कधी जमा होईल हप्ता?
३१ जुलै ते ५ ऑगस्ट 2025 या दरम्यान खात्यात जमा होण्याची शक्यता!
पडताळणीतून लाखो महिलांना वगळलं गेलं होतं:
2.30 लाख – संजय गांधी योजनेचे लाभार्थी
1.10 लाख – वय 65 पेक्षा जास्त
1.60 लाख – चारचाकी वाहन घरात
7.7 लाख – नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी
2,652 – सरकारी नोकरीत असलेल्या महिला
एकूण: तब्बल 19 लाख महिलांचे अर्ज बाद! 
महिलांमध्ये वाढलेला असंतोष पाहता…
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत
“कोणतीही पडताळणी नाही!”
सगळ्या पात्र बहिणींच्या खात्यात थेट हप्ता जमा!
लाडक्या बहिणींना हे नक्की माहिती असू द्या!
पुढचा हप्ता
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात येणार
अजूनही पात्रतेची भीती वाटत असेल, चिंता नाही – सध्या नो व्हेरिफिकेशन पॉलिसी सुरू आहे!

पडताळणी थांबवली, 
योजना अपडेट्स एका नजरेत:
पडताळणीतून लाखो महिलांना वगळलं गेलं होतं:
महिलांमध्ये वाढलेला असंतोष पाहता…
लाडक्या बहिणींना हे नक्की माहिती असू द्या!
“लाडक्या बहिणींसाठी हक्काचा हप्ता, आता सरळ खात्यात!”
ही बातमी सगळ्या ‘लाडक्या’ महिलांपर्यंत पोहोचवा!