

समृद्धी महामार्गाचा विस्तार – आता थेट नांदेडपर्यंत!
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गानंतर आता जालना ते नांदेड दरम्यान नवा एक्सप्रेसवे तयार होतोय – आणि तोही ८ इंटरचेंजसह!
कुठे-कुठे होणार इंटरचेंज?
- जालना – देऊळगाव राजा रोड
- परतूर – वतुर फाटा रोड
- सेलू – देगाव रोड
- परभणी – जिंतूर रोड
- परभणी – वसमत रोड
- पूर्णा – चुडावा – नांदेड रोड
- नांदेड – लातूर रोड
- देगलूर – नांदेड रोड
2028 पर्यंत पूर्ण होणार हा प्रोजेक्ट, आणि मग जालना ते नांदेड होणार झपाट्यानं!
मराठवाड्याचा विकास 
प्रवासात प्रचंड बचत 
नवीन संधी, नवा वेग 