चोरीसाठी “बालगुन्हेगार” वापरले जातायत!
नगरमध्ये पोलिसांना धक्कादायक उलगडा – अल्पवयीन मुलांचं 'क्रिमिनल नेटवर्क' उघड!
चोरीसाठी “बालगुन्हेगार” वापरले जातायत!
नगरमध्ये पोलिसांना धक्कादायक उलगडा – अल्पवयीन मुलांचं ‘क्रिमिनल नेटवर्क’ उघड!

18 वर्षांखालील मुलं घरफोडी करतायत, पण शिक्षा नाही! मोठे लोक मागे उभे!
अहिल्यानगर | तोफखाना पोलीस स्टेशन
- एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या बंद घरात चोरी
- सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांनी 2 मुलांना पकडलं
- आश्चर्य: दोघंही अल्पवयीन, 18 वर्षांखालील!
- ते दागिने व रोकड मोठ्यांना देतात, बदल्यात थोडी रक्कम मिळते
- चोरी करतात मुलं, पण “फायदा घेतात” मोठे!
पोलिस सूत्रांनुसार:
“ही मुले पूर्वीही बालिकाश्रम रोड परिसरात चोरी करताना आढळली होती. त्यांच्याकडून चोरलेली मालमत्ता पुढे दुसऱ्याच्या हवाली केली जात होती.”
मुख्य सूत्रधार अजूनही फरार!
पोलिसांकडून तपास सुरू आहे.
कायदा मुलांना शिक्षा करीत नाही… गुन्हेगार तेच वापरतात!
समाज म्हणून विचार करायची वेळ आली आहे —
- चोरीची सुरुवात वयाच्या 13-14 व्या वर्षी?
- शिक्षा नाही = गुन्ह्याचं प्रोत्साहन?

कायदा मुलांना शिक्षा करीत नाही… गुन्हेगार तेच वापरतात!