Election Commission ची धडाकेबाज कारवाई!
474 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द – महाराष्ट्रातील तब्बल 44 पक्ष आऊट!
Election Commission ची धडाकेबाज कारवाई! ![🚨]()
474 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द – महाराष्ट्रातील तब्बल 44 पक्ष आऊट!
भारतामध्ये राजकारण म्हटलं की दररोज काहीतरी भन्नाट घडतं. पण या वेळेसची बातमी भारीच आहे
. निवडणूक आयोगाने (Election Commission) देशभरातील 474 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 44 पक्षांचा समावेश आहे.
आयोगाने याआधी ऑगस्ट 2025 मध्येच मोठी कारवाई करत 334 पक्षांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आणि आता पुन्हा सप्टेंबरमध्ये दुसरी कारवाई करून आणखी 474 पक्षांना डिलीट मारलं! ![😮]()
म्हणजेच, फक्त दोन महिन्यांत एकूण 808 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द झाली आहे.
का झाली कारवाई?
लोकप्रतिनिधी कायदा 1951 (RPA Act, 1951) नुसार, एखादा पक्ष जर सलग 6 वर्षे निवडणुकीपासून दूर राहिला, तर त्याची नोंदणी रद्द केली जाते. आणि एवढंच नाही, नोंदणीकृत पक्षांना टॅक्समध्ये सूट (Income Tax Exemption) मिळते. पण… अनेक पक्ष निवडणुकीत सहभागी होतच नव्हते, शिवाय मागील 3 वर्षांचे फायनान्शियल ऑडिट रिपोर्ट देखील जमा केले नव्हते. त्यामुळे आयोगाला कारवाई करावीच लागली ![✅]()
कोणत्या राज्यात किती पक्ष बाहेर?
-
उत्तर प्रदेश – 121 पक्ष
![✂️]()
-
मध्य प्रदेश – 23 पक्ष
-
हरियाणा – 17 पक्ष
-
बिहार – 15 पक्ष
-
पंजाब – 21 पक्ष
-
महाराष्ट्र – 44 पक्ष
![🚩]()

. निवडणूक आयोगाने (Election Commission) देशभरातील 474 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 44 पक्षांचा समावेश आहे.
आयोगाने याआधी ऑगस्ट 2025 मध्येच मोठी कारवाई करत 334 पक्षांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आणि आता पुन्हा सप्टेंबरमध्ये दुसरी कारवाई करून आणखी 474 पक्षांना डिलीट मारलं! 
का झाली कारवाई?
कोणत्या राज्यात किती पक्ष बाहेर?

अजून 359 पक्ष आयोगाच्या रडारवर!
.
याचा नेमका अर्थ काय?
“