
अहिल्यानगर ZP-पंचायत निवडणूक अपडेट
१४ जुलैला जाहीर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेवर नागरिकांचा रोष!
जामखेड तालुका टॉप वर – एकट्याच ४० तक्रारी!
एकूण ८८ तक्रारी – गाव वगळणे, समावेश करणे, ग्रुप ग्रामपंचायतींचे विच्छेदन यावर हरकती
झिकझॅक पद्धतीने तयार झालेल्या प्रभागरचनेवर नागरिक ‘कनफ्युज’
अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, अहिल्यानगर, पारनेर यांच्याकडूनही ठणाणा!
काय पुढे होणार?
२८ जुलैपर्यंत प्रस्ताव विभागीय आयुक्तांना
११ ऑगस्टला नाशिक येथे सुनावणी
१८ ऑगस्ट – अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर
“गाव कुठं? गट कोणता?” या प्रश्नांनी मतदार गोंधळलेत!
तुमच्या गावाचं नाव कोणत्या गणात आहे? तक्रार झाली का? जाणून घ्या सविस्तर!
फॉलो करा Metro Portal – जिल्ह्यातली प्रत्येक निवडणूक अपडेट इथेच मिळेल!