BREAKING: जिल्हा परिषद प्रभागरचना वर तब्बल ८८ हरकती!

 अहिल्यानगर ZP-पंचायत निवडणूक अपडेट

🛑
 BREAKING: जिल्हा परिषद प्रभागरचना वर तब्बल ८८ हरकती!

📍 अहिल्यानगर ZP-पंचायत निवडणूक अपडेट
१४ जुलैला जाहीर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेवर नागरिकांचा रोष!

🔹 जामखेड तालुका टॉप वर – एकट्याच ४० तक्रारी!
🔹 एकूण ८८ तक्रारी – गाव वगळणे, समावेश करणे, ग्रुप ग्रामपंचायतींचे विच्छेदन यावर हरकती
🔹 झिकझॅक पद्धतीने तयार झालेल्या प्रभागरचनेवर नागरिक ‘कनफ्युज’
🔹 अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, अहिल्यानगर, पारनेर यांच्याकडूनही ठणाणा!

📌 काय पुढे होणार?
➡️ २८ जुलैपर्यंत प्रस्ताव विभागीय आयुक्तांना
➡️ ११ ऑगस्टला नाशिक येथे सुनावणी
➡️ १८ ऑगस्ट – अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर

📢 “गाव कुठं? गट कोणता?” या प्रश्नांनी मतदार गोंधळलेत!


 

✅ तुमच्या गावाचं नाव कोणत्या गणात आहे? तक्रार झाली का? जाणून घ्या सविस्तर!
📲 फॉलो करा Metro Portal – जिल्ह्यातली प्रत्येक निवडणूक अपडेट इथेच मिळेल!