नेपाळमध्ये अराजक! सोशल मीडिया बंदीमुळे तरुणाईचा संताप रस्त्यावर – ओली सरकार हादरलं!
काठमांडू / नेपाळमध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते फक्त आंदोलन नाही… तो आहे
नेपाळमध्ये अराजक! सोशल मीडिया बंदीमुळे तरुणाईचा संताप रस्त्यावर – ओली सरकार हादरलं!
काठमांडू / नेपाळमध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते फक्त आंदोलन नाही… तो आहे एका पिढीचा डिजिटल बंड ![📱]()
. माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या सरकारने अचानक २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आणि त्यानंतर ज्या आगी पेटल्या, त्या अजूनही शांत झालेल्या नाहीत
.
काय घडलं?
कोविडनंतर अर्थव्यवस्थेतील घसरगुंडी, वाढता भ्रष्टाचार, महागाई आणि लोकांच्या मनातला अविश्वास यावर आधीच रोष वाढला होता. पण सोशल मीडियावर बंदी घातल्यावर जनरेशन-झी च्या तरुणाईचा संताप उसळला
.
संतप्त जमावाने अनेक मंत्री, खासदार, अगदी माजी पंतप्रधानांच्या घरांवरही हल्ला करून जाळपोळ केली ![🏚️]()
.
या हिंसाचारात २० हून अधिक लोकांचा बळी गेला, तर शेकडो जखमी झाले.
सेना उतरली मैदानात
पोलिसांचा मोठा बंदोबस्त असूनही आंदोलने थांबत नव्हती. शेवटी लष्कराने हस्तक्षेप केला.
आंदोलकांना चर्चेसाठी बोलावण्यात आलं, पण खरी अडचण म्हणजे या आंदोलनाला कुठलंच निश्चित नेतृत्व नाही.
आंदोलक काय म्हणतायत?
आधी मुद्दा होता सोशल मीडिया बॅन ![🚫]()
, पण आता तरुणाई थेट मोठ्या मागण्या करत आहे:
-
नोकऱ्या -
जबाबदार सरकार -
भ्रष्टाचारमुक्त प्रशासन

नेपाळमध्ये अराजक! सोशल मीडिया बंदीमुळे तरुणाईचा संताप रस्त्यावर – ओली सरकार हादरलं!
काठमांडू / नेपाळमध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते फक्त आंदोलन नाही… तो आहे एका पिढीचा डिजिटल बंड 
. माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या सरकारने अचानक २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आणि त्यानंतर ज्या आगी पेटल्या, त्या अजूनही शांत झालेल्या नाहीत
काय घडलं?
कोविडनंतर अर्थव्यवस्थेतील घसरगुंडी, वाढता भ्रष्टाचार, महागाई आणि लोकांच्या मनातला अविश्वास यावर आधीच रोष वाढला होता. पण सोशल मीडियावर बंदी घातल्यावर जनरेशन-झी च्या तरुणाईचा संताप उसळला
.
सेना उतरली मैदानात
आंदोलक काय म्हणतायत?
ओलींचं स्पष्टीकरण
.
भारत-नेपाळ संबंध
.
.
आंदोलनाचे मुख्य मुद्दे
सोशल मीडिया हे तरुणाईसाठी एकमेव व्यासपीठ, ते बंद करणं = आवाज दाबणं 

१६ वर्षांत १४ सरकारं – लोकांचा विश्वास आधीच संपलेला!
भ्रष्टाचार + महागाई = संताप उफाळून आला 

आंदोलन नेतृत्वाशिवाय पसरलं, त्यामुळे सरकार आणि सुरक्षा दल अस्वस्थ
इंटरनेट कायदे कडक करण्याच्या आधीच्या प्रयत्नांनी संशय वाढला होता
राजेशाही समर्थक शक्ती पुन्हा उभ्या राहू लागल्या 
पुढचं काय?