BREAKING | श्रीगोंद्यात गुटख्याचा साठा उघड! पोलीस पथकाचा छापा – 66,694 ₹ किमतीचा माल जप्त!

श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या धडाकेबाज कारवाईत तब्बल ₹66,694 किमतीचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे!

🚨
BREAKING 🚨 | श्रीगोंद्यात गुटख्याचा साठा उघड! पोलीस पथकाचा छापा – 66,694 ₹ किमतीचा माल जप्त!

श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या धडाकेबाज कारवाईत तब्बल ₹66,694 किमतीचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे!

कारवाईची माहिती लागताच दोन संशयितांनी धूम ठोकली असून, करण काळे व अनिकेत सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल!

👉 बेलवंडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतल्या या कारवाईने स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे!

लोकांचा संताप : “फक्त गुटखाच नाही, इतर अवैध धंद्यांवरही कारवाई व्हावी!”

📍 श्रीगोंदा आता सावध!