BREAKING | श्रीगोंद्यात गुटख्याचा साठा उघड! पोलीस पथकाचा छापा – 66,694 ₹ किमतीचा माल जप्त!
श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या धडाकेबाज कारवाईत तब्बल ₹66,694 किमतीचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे!

| श्रीगोंद्यात गुटख्याचा साठा उघड! पोलीस पथकाचा छापा – 66,694 ₹ किमतीचा माल जप्त!
श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या धडाकेबाज कारवाईत तब्बल ₹66,694 किमतीचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे!
कारवाईची माहिती लागताच दोन संशयितांनी धूम ठोकली असून, करण काळे व अनिकेत सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल!
बेलवंडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतल्या या कारवाईने स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे!
लोकांचा संताप : “फक्त गुटखाच नाही, इतर अवैध धंद्यांवरही कारवाई व्हावी!”
श्रीगोंदा आता सावध!