महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज! नवीन सुट्टी वेळापत्रक जाहीर – दिवाळीपासून उन्हाळ्यापर्यंत सगळं डिटेलमध्ये पाहा!

 शालेय सुट्ट्यांचं अख्खं कॅलेंडर एकाच ठिकाणी!

📚
 महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज! नवीन सुट्टी वेळापत्रक जाहीर – दिवाळीपासून उन्हाळ्यापर्यंत सगळं डिटेलमध्ये पाहा!

🎉 शालेय सुट्ट्यांचं अख्खं कॅलेंडर एकाच ठिकाणी!

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2025-26 शैक्षणिक वर्षातील नवीन सुट्टी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), नाशिक कार्यालयामार्फत हे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आलं असून, त्यानुसार सणवार, राष्ट्रीय दिन, विशेष प्रसंग आणि दीर्घ सुट्ट्या यासह सर्व काही स्पष्ट करण्यात आलं आहे.


📅 2025-26 शैक्षणिक वर्षातील महत्त्वाच्या सुट्ट्या:

📆 तारीख 🪔 सुट्टीचा प्रकार
9 ऑगस्ट 2025 रक्षाबंधन
15 ऑगस्ट 2025 स्वातंत्र्य दिन / पारशी नववर्ष
27 ऑगस्ट 2025 गणेश चतुर्थी
5 सप्टेंबर 2025 ईद-ए-मिलाद
6 सप्टेंबर 2025 अनंत चतुर्दशी
22 सप्टेंबर 2025 घटस्थापना
2 ऑक्टोबर 2025 गांधी जयंती / दसरा
17 ऑक्टोबर – 1 नोव्हेंबर 2025 दिवाळी सुट्टी 🪔✨
5 नोव्हेंबर 2025 गुरुनानक जयंती
25 डिसेंबर 2025 ख्रिसमस 🎄
14 जानेवारी 2026 मकर संक्रांत
26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिन
19 फेब्रुवारी 2026 शिवजयंती
4 मार्च 2026 धुलीवंदन
19 मार्च 2026 गुढीपाडवा
21 मार्च 2026 रमजान ईद
26 मार्च 2026 राम नवमी
31 मार्च 2026 महावीर जयंती
3 एप्रिल 2026 गुड फ्रायडे
14 एप्रिल 2026 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
1 मे 2026 महाराष्ट्र दिन / कामगार दिन / बुद्ध पौर्णिमा

☀️ उन्हाळी सुट्टी:

🗓️ २ मे 2026 ते १३ जून 2026
🔥 ४२ दिवस उन्हाळ्याची मज्जा!


📝 इतर विशेष सुट्ट्या:

 

  • मुख्याध्यापकांना वर्षात 3 सुट्ट्या देण्याचा अधिकार
  • विभागीय आयुक्तांच्या अखत्यारीत 3 सुट्ट्या