Breaking Politics | छगन भुजबळांचा बंडखोर सूर!
मराठा आरक्षणाच्या जीआरवरून राज्य सरकारला थेट चपराक – कॅबिनेट बैठकीला बहिष्कार!
Breaking Politics | छगन भुजबळांचा बंडखोर सूर! ![🚨]()
मराठा आरक्षणाच्या जीआरवरून राज्य सरकारला थेट चपराक – कॅबिनेट बैठकीला बहिष्कार!
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा स्फोट! ![💥]()
राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात काढलेल्या मराठा आरक्षणाच्या जीआरवरून महायुतीत पहिला वाद पेटला आहे.
ओबीसी समाजाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
एवढंच नाही तर त्यांनी बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीला बहिष्कार टाकत सरकारला कडक इशारा दिला.
भुजबळांनी स्पष्ट सांगितलं –
“काल सरकारने जीआर काढला, त्यावर आमच्या ओबीसी समाजात प्रचंड शंका आहे. कुठल्याही जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही! आम्ही याविरोधात न्यायालयात जाणार आहोत.” 
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी देखील भुजबळांच्या भूमिकेचं स्वागत करत राज्य सरकारवर घणाघाती टीका केली –
“ओबीसी समाजाची ही सरळ फसवणूक आहे. आम्ही आक्रमकपणे विरोध करणार!”

ओबीसी समाजाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी देखील भुजबळांच्या भूमिकेचं स्वागत करत राज्य सरकारवर घणाघाती टीका केली –
महायुती सरकारमध्ये पहिल्यांदाच असा मोठा तणाव निर्माण झाला आहे.
ही बातमी तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा!
#MarathaReservation #ChhaganBhujbal #OBCVsMaratha