BREAKING | “सहा लाख लाभार्थ्यांवर गंडांतर!”

आयकरदार, चारचाकीधारक, 'मोफत धान्य' बंद होणार?

🛑
 BREAKING | “सहा लाख लाभार्थ्यांवर गंडांतर!”

आयकरदार, चारचाकीधारक, ‘मोफत धान्य’ बंद होणार? – राज्य सरकारने यादी पाठवली, मोठी पडताळणी सुरू!

📢 Attention, राशन कार्डधारकांनो!
तुमच्याकडे चारचाकी आहे का? तुम्ही आयकर भरता का? तुमचं वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या वर आहे का?

✅ मग ही बातमी तुमच्यासाठी आहे – राज्य सरकारनं ६ लाख ११ हजारहून अधिक लाभार्थ्यांची यादी जिल्हा पुरवठा विभागाला दिली असून, त्यांची पडताळणी सुरू झाली आहे!
👉 अपात्र ठरल्यास मोफत धान्य मिळणार नाही!


🔍 कोणावर पडणार गंडा?

▪️ आयकर भरणारे
▪️ चारचाकी असलेले
▪️ जीएसटी क्रमांकधारक
▪️ उत्पन्न ₹1 लाखांहून अधिक

➡️ हे सर्व आता ‘अपात्र’ गटात!
आता तुमच्या नावाची तपासणी होईल आणि पात्र नसाल तर धान्य थांबणार!


ℹ️ जिल्ह्याचे आकडे थरकाप उडवणारे!

🔸 एकूण रेशनकार्ड: 10.59 लाख
🔸 लाभार्थी: 41.79 लाख
🔸 मोफत धान्य घेणारे: 29 लाखाहून अधिक

➡️ यामधून “गरज नसलेले” लाभार्थी हद्दपार होणार आहेत!


🙏 प्रशासनाचं आवाहन

“ज्यांना आता धान्याची गरज नाही, त्यांनी स्वतःहून रेशन योजनेतून बाहेर पडावं… म्हणजे गरजूंना फायदा होईल!”


📌 एक लक्षात ठेवा:

आता केवळ गरजू आणि पात्र नागरिकांनाच मोफत धान्य मिळेल!

 

📰 अधिक अपडेटसाठी, फॉलो करा 👉 [Metro News Group]
📲 शेअर करा ही बातमी — ‘पडताळणी’ची वेळ आलीय!