BREAKING | शनि शिंगणापूर मंदिरातील खळबळजनक घटना!

 उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आयुष्य संपवलं!

🔴
 BREAKING | शनि शिंगणापूर मंदिरातील खळबळजनक घटना!
💥 उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आयुष्य संपवलं!
🏠 राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या!

📍 अहिल्यानगर हादरलं!
🚨 देवस्थान ट्रस्टमधील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच ही धक्कादायक घटना!

🧑‍💼 नितीन शेटे – माजी आमदार शंकरराव गडाख यांचे निकटवर्तीय
❓ आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात
❗ प्रशासन, ट्रस्ट वर्तुळात खळबळ

📢 “शनीच्या देवळात शंका आणि आत्महत्येचं सावट!”
📢 जिल्ह्यात चर्चांचा भडका – हे फक्त योगायोग आहे का? की काही लपवण्याचा प्रयत्न?

 

🕵️‍♀️ आता मागणी – सखोल चौकशी होणार का?