BREAKING | “सत्यासाठी लढणारा आवाज” आता थेट संसदेत!
अॅड. उज्ज्वल निकम यांचा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार! 🙌
BREAKING | “सत्यासाठी लढणारा आवाज” आता थेट संसदेत! अॅड. उज्ज्वल निकम यांचा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार! ![🙌]()
नेवासा
४ ऑगस्ट
देशातल्या मोस्ट आयकॉनिक सरकारी वकिलांपैकी एक – अॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेसाठी झालेली नामनिर्देशित निवड ही केवळ न्यायव्यवस्थेची नव्हे, तर महाराष्ट्राच्या शौर्याचीदेखील निवड आहे!
त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल नेवासा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी त्यांना गौरव भेट दिली आणि भव्य सत्कार केला.
ही खास भेट अहिल्यानगरमध्ये पार पडली. यावेळी मराठा महासंघाचे नेते संभाजीराव दहातोंडे, पांडुरंग दातीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“निकम सर संसदेत! म्हणजे न्यायसंस्थेचा आवाज थेट देशाच्या व्यासपीठावर!” – आ. लंघे पाटील
आ. लंघे म्हणाले –
“निकम सरांचं संविधान आणि कायद्याविषयीचं सखोल ज्ञान राज्यसभेत देशाला दिशादर्शक ठरेल. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे!”
याच वेळी लंघे पाटलांनी नेवासा तालुक्याचं सांस्कृतिक, धार्मिक महत्त्व अधोरेखित करत निकम सरांना नेवासा दौऱ्याचं खास निमंत्रण दिलं.
“सत्यासाठी लढणारा आवाज आता संसदेत गाजणार!” – असं अभिमानाने म्हणत नेवासातील नागरिकांनीही आनंद व्यक्त केला!
#UjjwalNikamInRajyaSabha #VithhalraoLanghePatil #NevasaToParliament #LegalLegendInHouse #MarathaPride #AhilyanagarViralNews #SatyachaAwazSandsdet
ही बातमी तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये “
न्याय” लिहा जर अॅड. निकम यांच्या यशाचा अभिमान वाटतोय!
मेट्रो न्यूज
Ahilyanagar’s No.1 Digital Marathi Platform

