Browsing Category

राज्य

घर घर लंगर सेवा करणार कष्टकरी मजुरांची दिवाळी गोड!

अहिल्यानगर - गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून यावर्षी देखील शहरातील श्रमिक कामगार व मजुरांना दिवाळी फराळचे मोफत वाटप केले जाणार आहे. कष्टकरी मजुरांची दिवाळी गोड करण्यासाठी घर घर लंगर सेवेच्या वतीने दिवाळी…
Read More...

महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पाठिशी शिवसैनिकांनी बांधली मोट !

अहिल्यानगर - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अहमदनगर शहर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पाठिशी शिवसैनिकांनी मोट बांधली. शहरातील तुषार गार्डन मध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. राज्यात…
Read More...

इच्छुक असलेल्या १९६ जणांनी, ३७६ अर्ज घेतले विकत!

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी इच्छुक असलेल्या १९६ जणांनी ३७६ अर्ज विकत घेतले. शेवगावमधून ३ आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातून एका व्यक्तीने पहिल्याच दिवशी…
Read More...

विखे-थोरात जुगलबंदी सुरूच!

अहिल्यानगर : 'ताई तुम्ही मला धमकी दिली; पण मी घाबरणारा माणूस नाही. आम्ही जनतेला 'माय बाप' मानतो. तुम्ही आमदार जनतेचा बाप आहे असे म्हणतात; पण आता जनता दाखवेल 'बाप कोण आहे', असा शब्दात माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा थोरात…
Read More...

बिबट निवारा केंद्राचा प्रस्ताव अजूनही पडूनच?

अहिल्यानगर : बिबट प्रभावित क्षेत्रात मागील काही वर्षांत हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या समस्येवर शाश्वत उपाय योजना अद्याप केलेली नाही. नेचर लव्हर्स क्लबने २०२१-२०२२ मध्ये मुख्यमंत्र्यांना अभ्यास अहवाल सादर केला होता. शासनाकडे तीन…
Read More...

शिक्षकांचे ऑक्टोंबरचे वेतन दिवाळी सणापुर्वी करावे – सुनिल गाडगे

अहिल्यानगर : दिवाळीचा सण 31 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत असल्याने राज्यातील सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिनांक 25 ऑक्टोंबर पूर्वी अदा…
Read More...

शहर, उपनगरात एक दिवस उशिराने मिळणार पाणी!

अहिल्यानगर : महावितरण कंपनीकडून शनिवारी १९ ऑक्टोबरला शहराच्या पाणी योजनेवर शटडाउन घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरास एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे. मुळानगर, विळद येथून होणारा पाणी…
Read More...