Browsing Category

राज्य

CBI ला परवानगीशिवाय कोणत्याही राज्यात प्रवेश मिळणार नाही

आजपासून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला  कोणत्याही राज्यात चौकशी करण्यासाठी संबंधित राज्याची परवानगी आवश्यक असणार असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. 
Read More...

२६६ रुग्णांना डिस्चार्ज तर ३२४ बाधितांची रुग्णसंख्येत भर

*दिनांक: १८ नोव्हेंबर २०२०, रात्री ०७ वाजता* *आतापर्यंत ५७ हजार ९६४ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४९ टक्के* *आज २६६ रुग्णांना डिस्चार्ज तर ३२४ बाधितांची रुग्णसंख्येत भर* अहमदनगर: जिल्ह्यात आज २६६…
Read More...

पक्षी सप्ताह दिनानिमित्त स्नेह ७५ व विश्वशाली ग्रुपच्या वतीने पक्षीनिरीक्षक व पक्षीमित्र डॉ. सुधाकर…

५ नोव्हेंबर हा अरणॠषी जंगल वाचणारे मारुती चितमपल्ली यांचा वाढदिवस व १२ नोव्हेंबर हा पद्मभूषण दिवंगत डॉ.सलीम अली यांची जयंती या दोन  महान अभ्यासकाच्या स्मरणार्थ हा पक्षी सप्ताह आयोजित केला आहे. 
Read More...

तोफखाना पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना  बन्सीमहाराज अन्नपूर्णाच्या वतीने दिवाळीची…

बन्सी महाराज अन्नपुर्णा दालनाला ९९ वर्षांची दीर्घ परंपरा आहे.  पारंपारीक दिवाळी फराळाच्या पदार्थांसह विविध बन्सीमहाराज मिठाई तसेच देशी विदेशी मिठाईना मागणी आहे. पोलीस सातत्याने कोणत्याही ऊन पावसाचा विचार न करता तसेच सण वार चोवीस तास…
Read More...

इमा वुमन डॉक्टस विंग नगरच्या वतीने शिशगृहातील मुलांकरीता वस्तुरुप देणगी

ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाप्रती आपले काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने आम्ही हे काम केले आहे.  प्रत्येक सणाचे आपल्याकडे आगळे महत्व आहे.प्रत्येक सणाला एक धार्मिक अंग आहे.
Read More...

स्नेहालय,बाल निरिक्षण गृह,अनाम प्रेम सह इतर ८ संस्थांचे वंचित मुलांसमवेत लायन्सचा ११वा दीपोत्सव…

रांगोळ्यांनी सजलेले अंगण, लखलखत्या पणत्यांचा झगमगाट, तुरळक फटाक्यांची आतषबाजी, हवेत सोडलेल्या आकाश दिव्यानी उजळलेले आसमंत, हातात असलेल्या दिव्यांनी उजळले परिसर तर संगीताच्या तालावर ठेका धरत वंचित घटकातील मुला-मुलींनी दिवाळीचा आनंद लुटला. 
Read More...